पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संहिता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संहिता   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गद्य अथवा पद्य लेखनाची मांडणी असलेला मजकूर.

उदाहरणे : नाटकाच्या संहितेत काही बदल करावे लागतील.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / समूह

अर्थ : अधिकार्‍याद्वारे नियम, विधी, सिद्धांत इत्यादींचा केला गेलेला संग्रह(विशेषतः लिखित).

उदाहरणे : संहिता आपल्याला ह्या गोष्टीची परवानगी देत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अधिकारियों द्वारा किया गया नियमों, विधियों, सिद्धांतों आदि का संग्रह (ख़ासकर लिखित)।

संहिता हमें इस बात की अनुमति नहीं देती है।
कोड, संहिता

A set of rules or principles or laws (especially written ones).

code, codification

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

संहिता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samhitaa samanarthi shabd in Marathi.