पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संहारक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संहारक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : विध्वंस किंवा नाश करणारी वस्तू.

उदाहरणे : बारूद हा एक विध्वंसक आहे.

समानार्थी : नाशक, विध्वंसक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वस्तु जो ध्वस्त करे।

बारूद एक प्रध्वंसक है।
ध्वंसक, प्रध्वंसक

A person who destroys or ruins or lays waste to.

A destroyer of the environment.
Jealousy was his undoer.
Uprooters of gravestones.
destroyer, ruiner, undoer, uprooter, waster

संहारक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नाश करणारा.

उदाहरणे : सध्या अनेक देशांकडे विध्वंसक अण्वस्त्रे आहेत

समानार्थी : विध्वंसक, विनाशक, विनाशकारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो नाश करता हो।

किसान खेत में कीट नाशक दवा छिड़क रहा है।
भगवान विघ्न विनायक हैं।
अपध्वंसी, अपह, अपाय, घालक, तबाहकुन, नाशक, नाशन, नाशी, प्रलयकर, प्रलयकारी, विध्वंसक, विनायक, विनाश कारक, विनाशक, विनाशकारक, विनाशकारी, विनाशी, विलोपक, स्नेहन

जो ध्वस्त करे।

बारूद एक प्रध्वंसक वस्तु है।
ध्वंसक, ध्वंसकारी, प्रध्वंसक

Causing destruction or much damage.

A policy that is destructive to the economy.
Destructive criticism.
destructive

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

संहारक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samhaarak samanarthi shabd in Marathi.