पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संस्कृत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संस्कृत   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : ज्यात वेद,उपनिषदादी ग्रंथ लिहिले गेले ती भारतीय आर्यांची प्राचीन भाषा.

उदाहरणे : संस्कृतला देववाणी म्हणतात

समानार्थी : संस्कृत भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारतीय आर्यों की प्राचीन साहित्यिक भाषा जिसमें वेद आदि लिखे गये हैं।

संस्कृत को देव भाषा कहा गया है।
देवगिरा, देववाणी, संस्कृत, संस्कृत भाषा

(Hinduism) an ancient language of India (the language of the Vedas and of Hinduism). An official language of India although it is now used only for religious purposes.

sanskrit, sanskritic language

संस्कृत   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : संस्कृत ह्या भाषेत असलेला किंवा संस्कृत ह्या भाषेशी संबंधित.

उदाहरणे : रंजन संस्कृत साहित्याचा अभ्यास करत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संस्कृत का या संस्कृत भाषा संबंधित।

रंजन संस्कृत साहित्य का अध्ययन कर रहा है।
संस्कृत
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यावर संस्कार,क्रिया घडली आहे असा.

उदाहरणे : बांधाणी हिंग हा संस्कारित हिंग असतो.

समानार्थी : संस्कारित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

संस्कृत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samskrit samanarthi shabd in Marathi.