सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कोणत्याही गोष्टीचा चटकन संशय घेणारा.
उदाहरणे : त्याचा स्वभाव फार संशयी आहे.
समानार्थी : शंकाळू, शंकेखोर, संशयी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो सहज में किसी व्यक्ति या बात आदि का विश्वास न करता हो।
Openly distrustful and unwilling to confide.
स्थापित करा
संशयखोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samshaykhor samanarthi shabd in Marathi.