अर्थ : दोन्ही बाजूस पाणी असलेली व दोन मोठ्या भूभागांना जोडणारी अरूंद भूपट्टी.
उदाहरणे :
पनामा संयोगभूमी उत्तर आणि दक्षिण अमेरिकेला जोडते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दो बड़े भू-भागों को जोड़ने वाली सँकरी भू-पट्टी जिसके दोनों ओर पानी होता है।
पनामा स्थलडमरूमध्य उत्तरी और दक्षिणी अमरीका को जोड़ता है।A relatively narrow strip of land (with water on both sides) connecting two larger land areas.
isthmusसंयोगभूमी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samyogbhoomee samanarthi shabd in Marathi.