सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उपलब्ध असलेल्या दोन परस्परविरुद्ध गोष्टी वा शक्यता ह्यांपैकी कोणती वास्तव वा स्वीकारण्याजोगी आहे हे ठरवता येत नाही अशी अवस्था.
उदाहरणे : मयसभा पाहून कौरवांकडची मंडळी संभ्रमात पडली.
समानार्थी : गोंधळ, बुचकळा
स्थापित करा
संभ्रम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sambhram samanarthi shabd in Marathi.