सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे काम इत्यादी पुरे करणे.
उदाहरणे : हे काम लवकर संपव.
समानार्थी : आटपणे, आटोपणे, आवरणे, उरकणे, निपटणे, निपटवणे
अर्थ : उध्वस्त करणे.
उदाहरणे : भूकंपाने अनेक गावे नष्ट केली.
समानार्थी : उध्वस्त करणे
स्थापित करा
संपवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sampvane samanarthi shabd in Marathi.