अर्थ : संन्यास आश्रम स्वीकारलेली व्यक्ती.
उदाहरणे :
आमच्याकडे रोज सकाळी एक संन्यासी भिक्षा मागायला येतो.
समानार्थी : गोसावी, चतुर्थाश्रमी, जोगी, योगी
अर्थ : सर्वस्वाचा त्याग केलेली व्यक्ती.
उदाहरणे :
रामूने मनापासून संन्याशांचे स्वागत केले.
अर्थ : सांसारिक गोष्टींबद्दल ज्याला राग अथवा लोभ वाटत नाहीत अशी व्यक्ती.
उदाहरणे :
वैरागीच्या दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : संन्यास आश्रम स्वीकारलेला.
उदाहरणे :
संन्यासी व्यक्तीने एका ठिकाणी फार काळ वास्तव्य सुद्धा करू नये असे मनु म्हणतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : संन्यासासारखा.
उदाहरणे :
गृहस्थ असूनही श्याम संन्यासी जीवन जगत आहे.
समानार्थी : संन्यस्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संन्यासी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samnyaasee samanarthi shabd in Marathi.