अर्थ : एखाद्या खेळ इत्यादीमधून किंवा एखाद्या विशेष कामापासून नेहमीसाठी दूर जाणे.
उदाहरणे :
कदाचित सचिन विश्वचषकानंतर क्रिकेटमधून संन्यास घेईल.
समानार्थी : रामराम ठोकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी खेल आदि से या किसी विशेष कर्म से सदा के लिए दूर होना।
शायद सचिन विश्वकप के बाद क्रिकेट से संन्यास लेंगे।संन्यास घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samnyaas ghene samanarthi shabd in Marathi.