पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संध्याकाळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संध्याकाळी   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : संध्याकाळ झाल्यावर.

उदाहरणे : संध्याकाळी सारे चित्रच बदलले.

समानार्थी : तिन्हीसांजेला, सांजवेळी, सांजसमयी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संध्या होते ही।

वह दिनभर बाहर घूमने के बाद सरेशाम वापस लौटता।
सरेशाम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

संध्याकाळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sandhyaakaalee samanarthi shabd in Marathi.