सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दिवस व रात्र यांमधील संधिकाळ.
उदाहरणे : संध्याकाळ होताच तो घरातून बाहेर पडला..
समानार्थी : संध्याकाळ, सांजवेळ, सायंकाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह समय जब दिन का अंत और रात का आरंभ होने को होता है।
The latter part of the day (the period of decreasing daylight from late afternoon until nightfall).
अर्थ : शेवटचा अथवा अंताचा काळ.
उदाहरणे : ही त्या साम्राज्याची संध्याकाळ होती.
समानार्थी : अंतःसमय, संध्याकाल, संध्याकाळ
आखिरी या अंत समय।
A later concluding time period.
स्थापित करा
संध्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sandhyaa samanarthi shabd in Marathi.