अर्थ : आवश्यक तितका आणि आवश्यक तसा.
उदाहरणे :
प्रकृती चांगली ठेवण्यासाठी समतोल आहार घेणे जरूरी आहे
समानार्थी : समतोल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्यात संतुलन आहे असा.
उदाहरणे :
भारतीय क्रिकेट संघ हा संतुलित संघ आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संतुलित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. santulit samanarthi shabd in Marathi.