अर्थ : आपली प्रतिलिपी स्वतः तयार करण्यात तसेच साधारणतः त्याच संगणकाच्या अन्य प्रोगामांमध्ये फाईलींचे सर्वाधिक नुकसान करण्यात सक्षम अशी एक संगणकप्रणाली.
उदाहरणे :
संगणक विषाणू मानवाशिवाय शिरकाव करू शकत नाही.
समानार्थी : कंप्यूटर व्हायरस, व्हायरस, संगणक विषाणू
संगणकीय विषाणू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sangankeey vishaanoo samanarthi shabd in Marathi.