अर्थ : संगणकाद्वारे काम करण्याची क्रिया.
उदाहरणे :
संगणकीकृत कार्यालये ही काळाची गरज ठरत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कहीं कम्प्यूटर लगाने या कम्प्यूटर द्वारा काम करने की क्रिया।
आजकल कार्यालयों आदि का कम्प्यूटरीकरण हो रहा है।अर्थ : ज्याचे संगणकीकरण केले आहे असा.
उदाहरणे :
वाशिम येथील संगणकीकृत आरक्षण केंद्राचे उद्घाटन रेल्वेमंत्रीच्या हस्ते झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कम्प्यूटर में डाला हुआ।
हिंदी शब्दतंत्र एक कम्प्यूटरीकृत कोश है।अर्थ : जिथे संगणक लावला आहे असा अथवा जिथे संगणक वापरून काम केले जाते असा.
उदाहरणे :
आजकाल बहुतेक कार्यालये संगणकीकृत असतात.
समानार्थी : संगणकीकरण झालेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जहाँ कम्प्यूटर लगाया गया हो या कम्प्यूटर के द्वारा कार्य होता हो।
आजकल के अधिकांश बैंक कम्प्यूटरीकृत हैं।संगणकीकृत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sanganakeekrit samanarthi shabd in Marathi.