पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संकेतस्थळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : महाजालावरील विविध माहिती असलेला पानांचा समूह.

उदाहरणे : हल्ली संकेतस्थळावरून सर्व तऱ्हेची माहिती मिळते.

समानार्थी : वेबसाइट, साइट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इंटरनेट से जुड़े वेब पेजों का समूह।

आजकल वेबसाइट से सभी तरह की जानकारियाँ मिल जाती हैं।
इंटरनेट साइट, इन्टरनेट साइट, वेब साइट, वेबसाइट, साइट
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : आधीपासूनच निश्चित केलेले (प्रियकर प्रियकराचे) भेटीचे ठिकाण.

उदाहरणे : नायिका संकेतस्थळी नायकाची आतुरतेने वाट पाहत होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहले से ही निश्चित किया हुआ (प्रेमी प्रेमिका के) मिलने का स्थान।

नायिका मिलन स्थल पर नायक का बेसब्री से इंतजार कर रही थी।
मिलन स्थल, संकेत, संकेत स्थल, सङ्केत, सङ्केत स्थल

A place where people meet.

He was waiting for them at the rendezvous.
rendezvous

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

संकेतस्थळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sanketasthal samanarthi shabd in Marathi.