अर्थ : (साहित्यात) ज्याचे दोन अर्थ होतात वा ज्यास दोन अर्थ आहेत असा.
उदाहरणे :
द्व्यर्थी वाक्यांचा अर्थ लावणे मला कठीण आहे.
समानार्थी : द्व्यर्थी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
( साहित्य में ) जिसके दो अर्थ हों।
श्लिष्ट कविताएँ आसानी से समझ में नहीं आतीं।श्र्लेष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shrlesh samanarthi shabd in Marathi.