पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील श्रेष्ठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

श्रेष्ठ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्ञान इत्यादीमध्ये श्रेष्ठ असलेला.

उदाहरणे : या संमेलनात कित्येक प्रकांड विद्वान संशोधक भाग घेत आहेत.
तो संस्कृतचा महान विद्वान आहे.

समानार्थी : उत्कृष्ट, उत्तम, प्रकांड, महान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो ज्ञान आदि की दृष्टि से बहुत बड़ा हो।

इस सम्मेलन में कई प्रकांड विद्वान भाग ले रहे हैं।
वह संस्कृत का महा पंडित है।
प्रकांड, प्रकाण्ड, बहुत बड़ा, महा
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : आचारविचार, नीती इत्यादीदृष्ट्या महान असलेला.

उदाहरणे : आपल्याला आपल्या पूर्वजांच्या उच्च आदर्शांचे पालन केले पाहिजे.

समानार्थी : उच्च


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो आचार-विचार, नीति आदि की दृष्टि से महान् हो।

हमें अपने पूर्वजों के उच्च आदर्शों का पालन करना चाहिए।
उच्च, ऊँचा, ऊंचा, श्रेष्ठ
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्ञान वा कर्तृत्वाने मोठा.

उदाहरणे : महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत होऊन गेले.

समानार्थी : उदात्त, थोर, महान, मोठा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बहुत बड़ा या अच्छा हो।

महात्मा गाँधी एक महान व्यक्ति थे।
अज़ीम, अजीम, अध्यारूढ़, आजम, आज़म, आली, उदात्त, ऊँचा, ऊंचा, कबीर, बड़ा, महत, महत्, महान, मूर्द्धन्य, मूर्धन्य, विभु, श्रेष्ठ

Of major significance or importance.

A great work of art.
Einstein was one of the outstanding figures of the 20th centurey.
great, outstanding

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

श्रेष्ठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shreshth samanarthi shabd in Marathi.