अर्थ : सिंहल द्वीपाचा रहिवासी.
उदाहरणे :
सिंहली आणि तमिळ ह्या दोघांनाही श्रीलंकेतील समस्या लवकर सुटायला हवी आहे.
समानार्थी : श्रीलंकाई, श्रीलंकावासी, श्रीलंकी, सिंहली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सिंहल द्वीप में रहनेवाला व्यक्ति।
सिंहली और तमिल दोनों ही श्रीलंका की समस्या के शीघ्र हल के इच्छुक हैं।अर्थ : श्रीलंकेच्या द्वीपाबाबतचा.
उदाहरणे :
श्रीलंकी समस्यामुळे देशाच्या विकासात अडथळा निर्माण होतो आहे.
समानार्थी : श्रीलंकाई, श्रीलंकाविषयक, श्रीलंकी, श्रीलंकेचा, श्रीलंकेविषयीचा, श्रीलंकेशी संबंधित, श्रीलंकेसंबंधीचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सिंहल द्वीप का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
सिंहली समस्या देश के विकास में रुकावट पैदा कर रही है।Of or relating to Sri Lanka (formerly Ceylon) or its people or culture.
Sri Lankan beaches.श्रीलंकीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shreelankeey samanarthi shabd in Marathi.