सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संपत्तीने युक्त असणे.
उदाहरणे : कठोर परिश्रम केल्यानेच त्यांना ही संपन्नता लाभली आहे.
समानार्थी : ऋद्धी, ऐश्वर्य, वैभव, संपन्नता, समृद्धी
अर्थ : श्रीमंत असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : त्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अमीर होने की अवस्था या भाव।
Abundant wealth.
स्थापित करा
श्रीमंती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shreemantee samanarthi shabd in Marathi.