अर्थ : विष्णूची पत्नी मानली जाणारी संपत्तीची देवता.
उदाहरणे :
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात
समानार्थी : इंदिरा, कमला, कमळजा, पद्मा, रमा, लक्ष्मी, विष्णुपत्नी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धन की अधिष्ठात्री देवी जो विष्णु की पत्नी कही गई हैं।
लोग धन प्राप्ति के लिए लक्ष्मी की पूजा करते हैं।Hindu goddess of fortune and prosperity.
lakshmiअर्थ : कोणत्याही गृहस्थाच्या नावापूर्वी आदरार्थी योजावयाचा शब्द.
उदाहरणे :
श्रीयुत रामराव हे प्रख्यात वकील आहेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
श्री व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shree samanarthi shabd in Marathi.