अर्थ : नवविधा भक्तितील एक ज्यात उपासक आपल्या आराध्य देवतेचे गुणवर्णन ऐकतो.
उदाहरणे :
पुराण ऐकणे हा श्रवणभक्तीचा एक मार्ग आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नवधा भक्ति का एक भेद जिसमें भक्त अपने आराध्य देव की कथा या चरित्र आदि सुनता है।
मेरी माँ की भक्ति का आधार श्रवण है।(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.
bhaktiश्रवणभक्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shravanabhaktee samanarthi shabd in Marathi.