अर्थ : अंगमेहनतीचे काम करून पैसे मिळवणारा मनुष्य.
उदाहरणे :
मागण्या मान्य करवून घेण्यासाठी मजुरांनी संप केला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An employee who performs manual or industrial labor.
working man, working person, workingman, workmanश्रमिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shramik samanarthi shabd in Marathi.