अर्थ : ज्याची श्रद्धा नाही असा.
उदाहरणे :
भक्तीचे बळ अश्रद्ध माणसाला कसे जाणवणार?
समानार्थी : अश्रद्ध, श्रद्धारहित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसमें श्रद्धा या विश्वास का अभाव हो या श्रद्धा न रखने वाला।
अश्रद्ध मनुष्य को भगवद् कृपा कभी नहीं प्राप्त होती है।Showing lack of due respect or veneration.
Irreverent scholars mocking sacred things.श्रद्धाहीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shraddhaaheen samanarthi shabd in Marathi.