सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शूर असण्याचा भाव.
उदाहरणे : झाशीच्या राणीने सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरात अतुलनीय शौर्य गाजवले.
समानार्थी : पराक्रम, पुरुषार्थ, पौरुष, मर्दुमकी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वीर होने की अवस्था या भाव।
अर्थ : जिवावर उदार होण्याची क्रिया.
उदाहरणे : सौनिकांची बहादुरी वाखाणण्याजोगी होती.
समानार्थी : बहादुरी, वीरता, शूरपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जान की लगाई जाने वाली बाज़ी या जान न्योछावर करने की क्रिया।
A quality of spirit that enables you to face danger or pain without showing fear.
स्थापित करा
शौर्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaury samanarthi shabd in Marathi.