पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शोषनळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शोषनळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : द्रवपदार्थ ओढून, शोषून घेण्यासाठी प्रयोगशाळांमधून वापरली जाणारी काचेची नळी.

उदाहरणे : शोषनळीतून थोडेसे आम्ल शंकुपात्रात घ्या.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शोषनळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shoshnalee samanarthi shabd in Marathi.