सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सुंदर अथवा शोभित असण्याची अवस्था अथवा भाव.
उदाहरणे : सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील शोभा बघण्यालायक होती.
समानार्थी : बहार, रमणीयता, सौंदर्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शोभित होने की अवस्था या भाव।
A quality that outshines the usual.
अर्थ : रत्न इत्यादीचा प्रकाश वा दीप्ती.
उदाहरणे : हिर्याची चमक डोळ्यावर चमकत होती.
समानार्थी : चमक, दीप्ति, दीप्ती, प्रकाश
रत्न की चमक-दमक या दीप्ति।
The visual property of something that shines with reflected light.
स्थापित करा
शोभा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shobhaa samanarthi shabd in Marathi.