अर्थ : शोकपर्यवसायी नाटक.
उदाहरणे :
किंग लियर ही शेक्सपिअरची प्रसिद्ध शोकान्तिका आहे.
समानार्थी : शोकात्मिका, शोकान्तिका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह नाटक जिसका अंत दुखपूर्ण हो।
ग्रीक कवि होमर ने कई दुखांत नाटक लिखे हैं।Drama in which the protagonist is overcome by some superior force or circumstance. Excites terror or pity.
tragedyअर्थ : जिचा शेवट शोककारक होतो अशी घटना, प्रसंग इत्यादी.
उदाहरणे :
दारूच्या व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची शोकान्तिका झाली.
समानार्थी : शोकान्तिका
शोकांतिका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shokaantikaa samanarthi shabd in Marathi.