अर्थ : दमट वा ओलसर जागी उगवणारी पुष्पहीन आणि आकाराने अत्यंत लहान वनस्पती.
उदाहरणे :
तलावाच्या काठी असलेल्या मंदिराच्या पायरीवर खूपच शेवाळे जमा झालेले आहे.
समानार्थी : शेवाळ, शेवाळे, शैवाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की महीन घास या सूक्ष्म वनस्पति जाल।
तालाब किनारे के मंदिर की सीढ़ियों पर बहुत काई जमी है।Tiny leafy-stemmed flowerless plants.
mossशैवल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaival samanarthi shabd in Marathi.