सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भगवान शंकरचा उपासक किंवा भक्त.
उदाहरणे : शंकराच्या मंदिरात एक शिवभक्ताने भजन गायले.
समानार्थी : शिवभक्त, शिवोपासक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शिव का उपासक या भक्त।
Worshipper of Shiva.
अर्थ : शिव संबंधी किंवा शिवाचे.
उदाहरणे : एक शिवभक्त शैव विचरांवर पुस्तक लिहित आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शिव-संबंधी या शिव का।
स्थापित करा
शैव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaiv samanarthi shabd in Marathi.