पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शेर-ए-पंजाब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पंजाबमध्ये शीख साम्राज्याची सुरवात करणारे एक शीख महाराज.

उदाहरणे : महाराज रणजीत सिंह ह्यांचा राज्याभिषेक बारा एप्रिल अठराशे एकमध्ये झाला होता.

समानार्थी : महाराज रणजीत सिंग, महाराज रणजीत सिंह, शेरे पंजाब


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पंजाब में सिख सल्तनत की नींव रखने वाला एक सिख महाराजा।

महाराजा रणजीत सिंह का राज्याभिषेक बारह अप्रैल अट्ठारह सौ एक को हुआ था।
महाराजा रणजीत सिंह, शेर-ए-पंजाब, शेरे पंजाब

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शेर-ए-पंजाब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sher-e-panjaab samanarthi shabd in Marathi.