अर्थ : विस्तवावर अथवा विस्तवाजवळ ठेवून ऊब, उष्णता देणे.
उदाहरणे :
आई चुलीवर भाकरी शेकत आहे.
समानार्थी : भाजणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ऊन किंवा उष्णता देणार्या गोष्टींपासून ऊब घेणे.
उदाहरणे :
थंडीने गारठलेली माणसे शेकोटी जवळ बसून हात-पाय शेकत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शेकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shekne samanarthi shabd in Marathi.