सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तू किंवा जागेचा वरचा भाग.
उदाहरणे : डोंगराच्या शिखरावर एक लहान देऊळ आहे
समानार्थी : टोक, माथा, शिखर, शिरोभाग
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी वस्तु, स्थान आदि का सबसे ऊपरी भाग।
The highest point (of something).
अर्थ : झाडाचा सर्वांत वरचा भाग.
उदाहरणे : दयाळ पक्षी झाडाच्या शेंड्यावर बसला होता
समानार्थी : टोक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वृक्ष की शाखाओं का छोर वाला भाग।
स्थापित करा
शेंडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shendaa samanarthi shabd in Marathi.