पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शून्यवाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शून्यवाद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : जग हे केवळ अभावात्मक आहे, कोणत्याही वस्तूत वा घटनेत स्वतःचे असे सार नसते असे मत.

उदाहरणे : बौद्धांचा शून्यवाद ही त्यांच्या अनात्मवादाची स्वाभाविक परिणती आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(बौद्धों का) एक मत जिसके अनुसार ईश्वर या जीव का अस्तित्व नहीं माना जाता।

आदि शंकराचार्य के समय में शून्यवाद से मानव जीवन प्रभावित था।
शून्यवाद

The delusion that things (or everything, including the self) do not exist. A sense that everything is unreal.

nihilism, nihilistic delusion

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शून्यवाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shoonyavaad samanarthi shabd in Marathi.