सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पांढरे शुभ्र असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : कपड्यांची शुभ्रता उठून दिसत आहे.
समानार्थी : धवलिमा, पांढरेपणा, श्वेतता, सफेती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सफेद होने की अवस्था या भाव।
The quality or state of the achromatic color of greatest lightness (bearing the least resemblance to black).
स्थापित करा
शुभ्रता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shubhrataa samanarthi shabd in Marathi.