सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फलज्योतिषानुसार लग्न, उपनयन इत्यादी कार्यासाठी शुभ मानली जाणारी वेळ.
उदाहरणे : सकाळी दहाच्या मुहूर्तावर शिवबाला सईबाईने माळ घातली.
समानार्थी : मुहूर्त, सुमुहूर्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
फलित ज्योतिष के अनुसार निकाला हुआ वह समय जब कोई शुभ काम किया जाए।
स्थापित करा
शुभमुहूर्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shubhamuhoort samanarthi shabd in Marathi.