सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धर्मानुसार पवित्र होण्याची अवस्था अथवा भाव.
उदाहरणे : गंगाजलाची पवित्रता सर्वश्रुत आहे.
समानार्थी : पवित्रता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
धर्मानुसार पवित्र होने की अवस्था या भाव।
The state of being unsullied by sin or moral wrong. Lacking a knowledge of evil.
अर्थ : विशुद्ध असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : सोने पाहूनच सोनार त्याची शुद्धता सांगतो.
समानार्थी : खरेपणा, विशुद्धता
खरे अर्थात् निर्मल, शुद्ध अथवा निश्चल या स्पष्टवादी होने की अवस्था, गुण या भाव।
Being undiluted or unmixed with extraneous material.
स्थापित करा
शुद्धता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shuddhataa samanarthi shabd in Marathi.