सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्राण्यांच्या शरीराबाहेर पडणारे निरुपयोगी पदार्थ.
उदाहरणे : खत म्हणून पक्ष्यांची विष्ठा वापरल्यास शेतीचे उत्पादन वाढते
समानार्थी : मल, मळ, विष्टा, विष्ठा, शीट
अर्थ : मलशुद्धीचा क्रिया वा मलाचे बहिर्मगन.
उदाहरणे : तो शौचास गेला आहे.
समानार्थी : परसाकडे, प्रातर्विधी, शौच, शौचविधी, संडास, हगणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पख़ाना या टट्टी करने की क्रिया।
A euphemism for defecation.
स्थापित करा
शी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shee samanarthi shabd in Marathi.