पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिसपेन्सिल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शिशांच्या कांड्यांना लाकडी वेष्टण लावून कागदावर लिहिण्यासाठी बनवलेले एक साधन.

उदाहरणे : मला आईने शिसपेन्सिलीचे पाकीट आणून दिले.

समानार्थी : पेन्सिल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कागज पर लिखने के काम आने वाला वह उपकरण जिसमें सीसे की सलाई भरी होती है।

मुझे माँ ने सीस-पेन्सिल लाकर दी।
पेंसिल, पेन्सिल, लेड पेंसिल, लेड पेन्सिल, सीस-पेंसिल, सीस-पेन्सिल, सीसा पेंसिल, सीसा पेन्सिल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शिसपेन्सिल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shisapensil samanarthi shabd in Marathi.