अर्थ : कुणाच्या तरी वतीने एखादे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकांचा गट.
उदाहरणे :
कामगारांचे शिष्टमंडळ मालकाला जाऊन भेटले.
समानार्थी : प्रतिनिधिमंडळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुछ लोगों का एक दल जो विशेष कार्य हेतु किसी दौरे पर जाता है।
भारत आए पाकिस्तानी शिष्टमंडल में 10 से ऊपर सदस्य हैं।शिष्टमंडळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shishtamandal samanarthi shabd in Marathi.