पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिवणावळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिवणावळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शिवण्याची मजुरी.

उदाहरणे : अलीकडे कपड्यांची शिलाई खूप वाढली आहे.

समानार्थी : शिलाई, शिवण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिलने की मज़दूरी।

दर्ज़ी सलवार और कमीज़ की सिलाई अस्सी रुपए माँग रहा है।
सिलवाई, सिलाई

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : लांब-लांब, मोटा टाका घालून शिवण्याचे काम.

उदाहरणे : शीला सतरंजीची शिलाई करत आहे.

समानार्थी : शिलाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तागने का काम।

शीला रजाई की तगाई कर रही है।
तगाई

Joining or attaching by stitches.

sewing, stitching

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शिवणावळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shivanaaval samanarthi shabd in Marathi.