सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पौंडाच्या विसाव्या भागाइतकी किंमत असलेले एक ब्रिटिश नाणे.
उदाहरणे : शिलिंग हे एक चलन आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक अंग्रेजी सिक्का जो पौंड का बीसवाँ अंश होता है।
An English coin worth one twentieth of a pound.
अर्थ : ऑस्ट्रिया इत्यादी देशातील चलन.
उदाहरणे : किती शिलिंग खर्च करून हा महाल बांधला आहे ते विचारायला हवे.
आस्ट्रिया आदि देशों में चलने वाली मुद्रा।
Formerly the basic unit of money in Austria.
स्थापित करा
शिलिंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shiling samanarthi shabd in Marathi.