सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : डोक्याचा समोरचा भाग.
उदाहरणे : सीतेच्या कपाळावर चंद्रकोर सुंदर दिसत होती
समानार्थी : कपाळ, निढळ, भाळ, मस्तक, माथा, ललाट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सिर का ऊपरी और सामने वाला भाग।
The part of the face above the eyes.
अर्थ : शरीराचा खांद्यापासून वरचा भाग.
उदाहरणे : संभाजी रावजीने एकाच वारात खानाचे मस्तक धडावेगळे केले
समानार्थी : डोके, मस्तक, मुंडके, शीर्ष, सिसाळ
अर्थ : ज्या भागात मेंदू असतो तो शरीराचा भाग.
उदाहरणे : त्याने डोक्याला मुंडासे गुंडाळले होते. तुझे टाळके फिरले आहे का?
समानार्थी : टकुरे, टाळके, डोई, डोके, मस्तक, मूर्धा
शरीर का वह भाग जिसके अंदर मस्तिष्क होता है।
The bony skeleton of the head of vertebrates.
स्थापित करा
शिर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shir samanarthi shabd in Marathi.