अर्थ : वन्य प्राण्यांना मारण्याची क्रिया.
उदाहरणे :
जुन्या काळी राजे जंगलात शिकारीला जात असत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या रोगाने किंवा आजाराने ग्रस्त असण्याची अवस्था.
उदाहरणे :
तो अपस्मार रोगाचा शिकार झाला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह अभागा व्यक्ति जो किसी हानिकारक या प्रतिकूल परिस्थिति से गुजर रहा हो।
वह मानसिक रोग के शिकार को इलाज के लिए अस्पताल ले जा रहा है।अर्थ : मांसाहारी जीवजंतूंद्वारे भक्षण केले जाणारी कीट, पशू, पक्षी इत्यादी.
उदाहरणे :
पाल आपले भक्ष्य जीभेने पकडते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मांसाहारी जीव-जन्तुओं द्वारा भक्षण किया जाने वाले कीट, पशु, पक्षी आदि।
छिपकली ने शिकार को अपनी जीभ से लपक लिया।The usual food and drink consumed by an organism (person or animal).
dietशिकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shikaar samanarthi shabd in Marathi.