अर्थ : द्रवपदार्थाचे थेंब उडवणे.
उदाहरणे :
हळदीकूंकवाच्या दिवशी मी सर्वांवर गुलाबपाणी शिंपडले.
समानार्थी : शिंपडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शेत इत्यादीना पाणीपुरवठा करणे.
उदाहरणे :
कालव्याच्या पाण्याने माळा शिंपतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खेतों, पौधों आदि में पानी देना।
किसान नहर के पानी से अपना खेत सींच रहा है।अर्थ : सिंचन करून ओले करणे.
उदाहरणे :
धूळ उडू नये म्हणून मंगल दारासमोर पाणी शिंपत आहे.
समानार्थी : प्रोक्षण करणे, प्रोक्षणे, शिंपडणे, सिंचणे, सिंचन करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शिंपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shimpne samanarthi shabd in Marathi.