अर्थ : शिंगाडीचे फळ.
उदाहरणे :
उपवासाला शिंगाड्याचे पीठ चालते.
समानार्थी : शिंगाडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Edible bulbous tuber of a Chinese marsh plant.
water chestnutअर्थ : एक पाणवनस्पती जिच्या फळावर काटे असतात.
उदाहरणे :
ह्या तलावात सगळीकडे शिंगडी पसरली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A plant of the genus Trapa bearing spiny four-pronged edible nutlike fruits.
caltrop, water chestnut, water chestnut plantशिंगडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shingdaa samanarthi shabd in Marathi.