अर्थ : सर्वसामान्यांच्या हितासाठी वा कल्याणासाठी असलेले धार्मिक ग्रंथ.
उदाहरणे :
माझी आई रिकाम्या वेळेत शास्त्रांचा अभ्यास करते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जन-साधारण के हित के लिए विधान बतलाने वाले धार्मिक ग्रंथ।
मेरी माँ खाली समय में शास्त्रों का अध्ययन करती है।अर्थ : पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्यांना सामावून घेणारा विषय.
उदाहरणे :
ती विज्ञानाचे पुस्तक वाचते आहे.
समानार्थी : विज्ञान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शिक्षण की वह शाखा जिसके अंतर्गत भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, जीव विज्ञान तथा गणित आदि विषयों के अध्ययन एवं अध्यापन आते हैं।
मेरी बेटी विज्ञान पढ़ रही है।शास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaastra samanarthi shabd in Marathi.