अर्थ : ज्वारीच्या जातीचे एक पिक जे साधारणतः हिवाळ्यात येते.
उदाहरणे :
ह्यावर्षी शाळू चांगला आला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
+ ज्वार की जाति का एक पौधा जिसे प्रायः ठंड में उगाया जाता है।
उसने अपने खेत में शालू बोया है।अर्थ : ज्वारीच्या एका जातीच्या पिकापासून मिळणारे धान्य.
उदाहरणे :
शाळूची भाकरी त्याला खूप आवडते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शाळू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaaloo samanarthi shabd in Marathi.