अर्थ : एखाद्या गोष्टीच्या चांगल्या गुणांविषयी काढलेले चांगले उद्गार.
उदाहरणे :
आपली प्रशंसा ऐकून तो सुखावला.
गोपाळच्या बहादुरीबद्दल सर्वांनी त्याला शाबासकी दिली.
समानार्थी : कौतुक, गुणगान, गोडवा, तारीफ, नवाजणी, नवाजणूक, नवाजस, नवाजी, प्रशंसा, प्रशस्ती, वाखाणणी, वाहवा, स्तुती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु, व्यक्ति, आदि या उनके गुणों या अच्छी बातों के संबंध में कही हुई आदरसूचक बात।
प्रशंसा से सभी खुश और प्रोत्साहित होते हैं।शाबासकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaabaaskee samanarthi shabd in Marathi.