पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शाखा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शाखा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : झाडाच्या खोडापासून निघणारी शाखा.

उदाहरणे : आंब्याच्या फांदीवर कावळ्याने आपले घरटे बनवले.

समानार्थी : फांदी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वृक्ष आदि के तने से इधर-उधर निकले हुए अंग।

बच्चे आम की डालियों पर झूल रहे हैं।
कांड, काण्ड, टेरा, डाल, डाली, शाख, शाख़, शाखा, शाला, शिफाधर, साख, साखा, स्कंध, स्कंधा, स्कन्ध, स्कन्धा

Any of the main branches arising from the trunk or a bough of a tree.

limb, tree branch
२. नाम / भाग

अर्थ : एखाद्या कुटुंबाचा, संस्थेचा वा व्यवस्थेचा स्वतंत्र भाग.

उदाहरणे : आमच्या दुकानाच्या शाखा सर्व प्रमुख शहरांमध्ये आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वर्ग विशेष का घटक या भाग जो अपने आप में पूर्ण भी होता है।

इस संस्था के पाँच अंग हैं।
अंग, अवयव, घटक, ब्रांच, शाख, शाख़, शाखा, संघटक
३. नाम / समूह

अर्थ : एखादा विषय किंवा सिद्धांताविषयी एकच विचार किंवा मत असणाऱ्या लोकांचा वर्ग.

उदाहरणे : जैन धर्मांतर्गत दोन शाखा आहेत-दिगंबर आणि श्वेतांबर.

समानार्थी : संप्रदाय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय या सिद्धांत के संबंध में एक ही विचार या मत रखनेवाले लोगों का वर्ग।

जैन धर्म के अंतर्गत दो शाखाएँ हैं-दिगंबर और श्वेतांबर।
शाखा, संप्रदाय, सम्प्रदाय

A group of nations having common interests.

They hoped to join the NATO community.
community

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शाखा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaakhaa samanarthi shabd in Marathi.