अर्थ : वनस्पतिजन्य पदार्थ खाणारा प्राणी.
उदाहरणे :
हा आजार शाकाहार्यांना दूषित पाणी किंवा दूषित शाकाहारी पदार्थांपासूनही होऊ शकतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Eater of fruits and grains and nuts. Someone who eats no meat or fish or (often) any animal products.
vegetarianअर्थ : वनस्पतिजन्य पदार्थ खाणारा.
उदाहरणे :
गाय हा शाकाहारी प्राणी आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Feeding only on plants.
herbivorousअर्थ : ज्यात मांस नाही असा.
उदाहरणे :
हिंदू धर्मग्रंथांनुसार शाकाहारी भोजनाने शरीर आणि मन शुद्ध राहते.
समानार्थी : निरामिष, मांसविरहित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अन्न, फळ आणि भाज्यांनी युक्त असा.
उदाहरणे :
ह्या उपाहारगृहात फक्त शाकाहारी जेवण मिळते.
शाकाहारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaakaahaaree samanarthi shabd in Marathi.